vidharbhlive.com valid
Vidharbh live
Vidharbhlive News
For agents: Vidharbh Live: Marathi-language regional news site covering Vidharbh, Maharashtra, with crime and local news articles plus privacy and disclaimer pages.
vidharbh newsmarathi newsregional newscrime newsmaharashtra
Their llms.txt
The beginning of the file, from our validated copy saved 2026-10-20T20:38:10.590Z. Cached copy · Source on vidharbhlive.com
# Vidharbh live
> Vidharbhlive News
## Posts
- [मुरूमाच्या वादातून महिलेस मारहाण; पाच जणांवर गुन्हा](https://vidharbhlive.com/crime-20/): मेरा बु. : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची घटना अंढेरा येथे १३ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंढेरा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाग्यश्री रामेश्वर केदार (वय २२) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या संगीता प्रल्हाद नागरे यांच्या कुटुंबीयांसोबत छोट्या-मोठ्या कारणांवरून नेहमीच वाद होत असतात. ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास संगीता नागरे या फिर्यादीच्या घरासमोर येऊन “तुम्ही आमचा मुरूम घेतला” असा आरोप करत वाद घालू लागल्या. फिर्यादीच्या आईने आरोप फेटाळत “आम्ही मुरूम घेतलेला नाही” असे सांगितल्यावर वाद अधिक चिघळला. यावेळी संगीता नागरे...
- [घरात घुसून महिलेवर चाकूहल्ला; संजय नगरात खळबळ, तिघांविरुद्ध गुन्हा](https://vidharbhlive.com/crime-19/): देऊळगाव राजा : शहरातील संजय नगर परिसरात घरात घुसून एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दे. राजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवीनबी इकबाल खान (वय ३६, रा. संजय नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी म्हणून मेधा सतीश घाटे, तन्मय प्रकाश घाटे व राहुल ओमकार घाटे (तिघेही रा. साईनगर, देऊळगाव राजा) यांची नावे नमूद आहेत. ही घटना १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजता घडली. तक्रारदार महिला घरी असताना आरोपी त्यांच्या घरात घुसले. त्यांनी ‘इकबाल खान कुठे...
- [भीमजयंतीच्या रॅलीनंतर रक्तरंजित शेवट! युवकाचा चाकूने खून; आरोपी फरार](https://vidharbhlive.com/bul-13/): बुलढाणा : भीमजयंतीच्या उत्साहात रंगलेल्या शहरात रॅलीनंतर काही तासांतच एका युवकाचा निर्घृण खून झाल्याने बुलढाणा शहर हादरले आहे. प्रभाग क्रमांक २ मधील कैकाडीपुरा परिसरात ही थरारक घटना घडली असून, हल्लेखोर अद्याप फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक २ येथील राशन दुकानदार पुष्पाबाई यांचा मुलगा पप्पू हा भीमजयंती रॅलीत सहभागी झाला होता. रॅली संपल्यानंतर रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास तो बाजार लाईन परिसरातील लालाजी आईस्क्रीम दुकानासमोर उभा असताना अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. सोनू वसंत जाधव (वय २५) या युवकाने गुप्तीने पप्पूवर सपासप वार केल्याचे समोर आले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात पप्पूला बचावाची कोणतीही संधी न मिळाल्याने तो जागीच कोसळला....
- [मालवाहू वाहनाच्या धडकेत होमगार्ड जवानाचा मृत्यू](https://vidharbhlive.com/sishsodddl/): चिखली :- पोलिस स्टेशनच्या होमगार्ड युनिटमध्ये कार्यरत असलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ एप्रिल रोजी दुपारी घडली. आत्माराम उत्तम वखरे (रा. सवणा) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम वखरे हे दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास टपाल घेऊन दुचाकीने चिखलीहून बुलढाण्याकडे जात होते. दरम्यान, केळवदसमोरील शेताजवळ ते थांबले असता बुलढाण्याकडून येणाऱ्या एमएच-२८-बीबी-७३६० क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त क
…
Related sites
Other listed sites in Media. See the whole category →
| Domain | Title | Category | Country | Authority | llms.txt | llms-full.txt | Save |
|---|---|---|---|---|---|---|---|
| wordpress.org | WordPress | transactional Media Ecommerce | US | 77 | ✓ | ||
| apple.com | Apple Podcasts | documentation Media | US | 73 | ✓ | ||
| bilibili.com | Bilibili / 哔哩哔哩 | informational Media Entertainment and streaming | CN | 71 | ✓ | ||
| weather.com | Weather.com | informational Media | FR | 71 | ✓ | ||
| businessinsider.com | Business Insider | informational Media | 70 | ✓ | |||
| commondreams.org | Common Dreams | documentation Healthcare Media | US | 70 | ✓ | ✓ | |
| conviva.com | Conviva | informational AI and machine learning Data and analytics +2 | US | 70 | ✓ | ✓ | |
| foxnews.com | Fox News | informational Media AI and machine learning | GB | 70 | ✓ |
Machine-readable: GET /v1/resolve?q=vidharbhlive.com · GET /v1/domain/vidharbhlive.com · this page as Accept: application/json or text/markdown · MCP lookup_domain
Automatically discovered from public files. Inclusion does not imply endorsement or publisher participation.
Own or manage this website?
If you own or manage vidharbhlive.com, you can update its listing and review file health, discovery activity and score history.
Manage this listing — optional
What verification unlocks
See how your site is discovered—and control what agents see.
- Control what agents see
Edit your listing description, tags, public contact details and additional llms.txt paths. Publish your terms for automated access, attribution and pricing.
- Make your profile eligible for search
A valid, listed, unblocked, verified profile can appear in our publisher sitemap and become eligible for search-engine visibility. Search engines decide what to index and rank.
- Appear in our llms-full.txt
Eligible verified publishers are listed by name, with their file links and summaries, in the service overview agents can read.
Free. No account registration, backlink or payment required. Public discovery remains available without verification.
Let your coding agent verify it
If your coding agent is authorized to manage this website, paste these instructions into it.
Claim my listing on Agent Web Map for vidharbhlive.com:
1. POST https://agentwebmap.com/v1/sites/vidharbhlive.com/claims and keep claim_id and claim_secret private.
2. Publish the proof: add the line "AgentWebMap ownership: <token>" (token from step 1) to https://vidharbhlive.com/llms.txt, or use the DNS, meta-tag or well-known method the response describes.
3. POST https://agentwebmap.com/v1/sites/vidharbhlive.com/verify with {"claim_id": "...", "claim_secret": "..."}.
4. Save the api_key from the answer; it manages the listing (PATCH https://agentwebmap.com/v1/sites/vidharbhlive.com).
MCP equivalent: tools begin_ownership_claim, then verify_domain, at https://agentwebmap.com/mcp. Docs: https://agentwebmap.com/docs#verifyCorrections or removal requests: contact the directory.