thetime2time.com valid
The Time2Time
Their llms.txt
The beginning of the file, from our validated copy saved 2026-10-20T15:05:18.268Z. Cached copy · Source on thetime2time.com
# The Time2Time
## Posts
- [आनंदाची बातमी! LPG महागाईवर ब्रेक? सरकारचा नवा प्लॅन, किचन खर्च होणार कमी...](https://thetime2time.com/break-on-lpg-inflation-governments-new-plan-kitchen-expenses-will-be-reduced/): मुंबई : आखाती प्रदेशातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट गडद होत असून त्याचा परिणाम भारतातील इंधन पुरवठ्यावरही जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही प्रमाणात इंधन पुरवठ्यावर मर्यादा आणल्याचे दिसून येत आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीतील चढ-उतार आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल, रेस्टॉरंट तसेच मोठ्या संस्थांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या समस्येवर उपाय म्हणून सरकारकडून स्वदेशी आणि टिकाऊ पर्यायांचा शोध घेतला जात आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, व्यावसायिक स्वयंपाकासाठी इथेनॉलचा वापर करण्याचा पर्याय सरकार गंभीरपणे विचाराधीन ठेवत आहे. सरकार इथेनॉलच्या वापरावर गंभीरपणे विचार करत असून ही योजना प्रत्यक्षात आली, तर भविष्यात व्यावसायिक स्वयंपाकघरांमध्ये एलपीजी सिलेंडरवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होऊ …
- [मोठी बातमी! पुढच्या तीन दिवसात महत्वाची राजकीय घडामोड, बडा नेता शरद पवारांची साथ सोडणार? महत्वाची माहिती समोर...](https://thetime2time.com/developments-in-the-next-three-days-will-big-leader-sharad-pawar-leave-important-information-is-out/): मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच पुढच्या तीन दिवसात भाजपकडून शरद पवार यांना राजकीय धक्का बसू शकतो. अहिल्यानगर जिल्ह्यात एक मोठी राजकीय घडामोड घडू शकतो. सध्या अहिल्यानगरच्या राहुल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरु आहे. आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनामुळे राहुरीमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांचे सुपुत्र अक्षय कार्डिले यांना उमेदवारी देत सहानुभूतीची लाट साधण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे निवडणूक लढवतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची इच्छा लक्षात घेता प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे शरद पवार गटाने अखेर …
- [‘ड्रीम होम’साठी ६० लाख घेतले… अन् मग भलताच ‘गेम’! पुण्यात बिल्डरने महिलेला गोड बोलून फसवलं](https://thetime2time.com/took-60-lakhs-for-dream-home-and-then-it-was-a-complete-game-builder-in-pune-cheated-a-woman-with-sweet-talk/): पुणे : पुणे शहरात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांची फसवणूक होण्याच्या घटना वाढतच आहेत. कोंढवा परिसरातून अशाच प्रकारची धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभराची बचत करून घर घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला ६० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. कोंढव्यातील एका बांधकाम प्रकल्पात सदनिका देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी महिलेची मोठी फसवणूक केली. पैसे स्वीकारल्यानंतरही संबंधित सदनिका दुसऱ्यालाच विकण्यात आल्याचे समोर आले असून, बिल्डरने जबाबदारी झटकली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून कोंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक येथील ‘निर्माण इस्ट्रेला’ या बांधकाम प्रकल्पात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी खदिजा अब्दुलहुसेन खेडवाला (वय …
- [मोठी बातमी! महाराष्ट्रात २१ एप्रिलपासून बेमुदत संप, १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार; सेवा ठप्प होण्याची शक्य
…
Machine-readable: GET /v1/resolve?q=thetime2time.com · GET /v1/domain/thetime2time.com · this page as Accept: application/json or text/markdown · MCP lookup_domain
Automatically discovered from public files. Inclusion does not imply endorsement or publisher participation.
Own or manage this website?
If you own or manage thetime2time.com, you can update its listing and review file health, discovery activity and score history.
Manage this listing — optional
What verification unlocks
See how your site is discovered—and control what agents see.
- Control what agents see
Edit your listing description, tags, public contact details and additional llms.txt paths. Publish your terms for automated access, attribution and pricing.
- Make your profile eligible for search
A valid, listed, unblocked, verified profile can appear in our publisher sitemap and become eligible for search-engine visibility. Search engines decide what to index and rank.
- Appear in our llms-full.txt
Eligible verified publishers are listed by name, with their file links and summaries, in the service overview agents can read.
Free. No account registration, backlink or payment required. Public discovery remains available without verification.
Let your coding agent verify it
If your coding agent is authorized to manage this website, paste these instructions into it.
Claim my listing on Agent Web Map for thetime2time.com:
1. POST https://agentwebmap.com/v1/sites/thetime2time.com/claims and keep claim_id and claim_secret private.
2. Publish the proof: add the line "AgentWebMap ownership: <token>" (token from step 1) to https://thetime2time.com/llms.txt, or use the DNS, meta-tag or well-known method the response describes.
3. POST https://agentwebmap.com/v1/sites/thetime2time.com/verify with {"claim_id": "...", "claim_secret": "..."}.
4. Save the api_key from the answer; it manages the listing (PATCH https://agentwebmap.com/v1/sites/thetime2time.com).
MCP equivalent: tools begin_ownership_claim, then verify_domain, at https://agentwebmap.com/mcp. Docs: https://agentwebmap.com/docs#verifyCorrections or removal requests: contact the directory.